Maha ID कसा काढावा? | MahaDBT 2.0 वरून मोबाईलवरून नोंदणी (Complete Guide)
(विद्यार्थी, शेतकरी आणि महिलांसाठी अगदी सोप्या भाषेत मार्गदर्शक लेख) आजकाल सरकारी योजना, शिष्यवृत्ती किंवा कोणताही अर्ज करायचा असेल तर “महा आयडी” असणे खूप गरजेचे झाले आहे.आणि त्यासाठीच महाराष्ट्र सरकारने MahaDBT 2.0 पोर्टल सुरू केले आहे. 👉 Maha ID काढण्यासाठी अधिकृत वेबसाइट:MahaDBT 2.0 Portal 🟢 Maha ID म्हणजे काय? Maha ID म्हणजे तुमचा MahaDBT पोर्टलवरील लॉगिन … Read more